Ketaki Mategaonkar photos, videos and much more.
कधी तुझ्या डोळ्यांतमन हरवत गेलंकधी तुझ्या केसांतमन गुंतत गेलंविचारलं तेव्हा मनाला हे काय चाललंतुला काही कळत नाहीइतकचं मला म्हटलं माझचं मन माझ्याकडेढुंकूनही पहात नाहीतू नाद लावलास त्यालाआता ते माझं राहिलं नाही .
Please comment.Your comments encourages us to further update the blog :)
कधी तुझ्या डोळ्यांत
ReplyDeleteमन हरवत गेलं
कधी तुझ्या केसांत
मन गुंतत गेलं
विचारलं तेव्हा मनाला
हे काय चाललं
तुला काही कळत नाही
इतकचं मला म्हटलं
माझचं मन माझ्याकडे
ढुंकूनही पहात नाही
तू नाद लावलास त्याला
आता ते माझं राहिलं नाही .